shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खा. सुप्रियाताई सुळे व आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नीट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल आर्या अर्जुन नरुटे व केतकी शेखर घोरपडे या दोघींचा सत्कार.

खा. सुप्रियाताई सुळे व आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नीट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल आर्या अर्जुन नरुटे व केतकी शेखर घोरपडे  या दोघींचा सत्कार. 
इंदापूर प्रतिनिधी:वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या 'नीट परीक्षेत' दैदिप्यमान यश संपादन केलेल्या आर्या अर्जुन नरुटे (६४१/७२०) व केतकी शेखर घोरपडे (६२५/७२०) या दोघींचे बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी विशेष कौतुक करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 नेट परीक्षेमध्ये उज्वल यश प्राप्त केल्याबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे व माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय  भरणे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. 
या वेळी इंदापूर नगरपरिषद नगरसेवक अनिकेत  वाघ, शैलेश घोरपडे, विकास खिलारे उपस्थित होते.
close