shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पन्हाळा तालुका कोतवाल संघटना अध्यक्षपदी संतोष गवळी..

पुनाळ । प्रतिनिधी(रुपाली वडर ):-
 पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेची कोतोली ता.(पन्हाळा)येथील मंडळ अधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत सर्वानुमते कणेरी सजाचे कोतवाल संतोष गवळी यांची पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी  व उपाअध्यपदी आसुर्ले सजाचे कोतवाल कमल पाटील यांची तर सचीव पदी वेतवडे सजाचे कोतवाल दिपक दळवी यांची निवड करण्यात आली.निवड झाले बद्दल सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आले.

               संतोष गवळी


                 दिपक दळवी

      स्वागत व प्रास्ताविक अतुल जगताप यांनी केले.कोतवाल संवर्गातुन शिपाई पदावर पद्दोन्नोती झालेले पंढरीनाथ सुर्यवंशी व सुरेश वडर यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.निवड समीतीच्या अध्यक्ष स्थांनी जिल्हा कार्याअध्यक्ष संभाजी पाटील हे होते.सुत्रसंचलन कृष्णात पाटील यांनी केले.यावेळी कार्यक्रमास राज्यउपाध्यक्ष युवराज यादव,रघुनाथ  खाटांगळे,नंदु मोरे,जग्गनाथ पवार,योगिता पाटील,संभाजी कुंभार,लहू पाडेकर,बंडा गुरव,प्रकाश कांबळे ,विक्रम शेवाळे,पत संस्थेचे संचालक विनोद कुंभार,यशवंत गुरव,अमृता घेवारी,भिकाजी गुरव,दिलीप खाडे,प्रकाश सकटे, सागर छत्रे, मंगेश सावंत, किर्ती कांबळे यासह आदी कोतवाल बंधु भगीनी उपस्थित होतीत अभार संभाजी कुंभार यांनी मांडले.
close