shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर उत्तरनगर जिल्हा संघटक प्रभारीपदी नानासाहेब शिंदे यांची नियुक्ती

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन):-
 भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांनी प्रदेश सदस्य नानासाहेब शिंदे पाटील यांची अहमदनगर उत्तर नगर जिल्हा संघटन प्रभारी पदी नियुक्ती केली. 

   त्याप्रसंगी म्हाडाचे राज्यमंत्री दर्जा अध्यक्ष संजय केनेकर व प्रदेशाचे सर्व सहकारी उपस्थित होते यावेळेस सर्वांनी अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. नानासाहेब शिंदे म्हणाले की, माझ्या जी जबाबदारी दिली आहे मी निष्ठेने पार पडेल जबाबदारी मुंबई येथे प्रदेश कार्यालय दिली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे यांनी अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
close