shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांची शहा कुटुंबीयांना सांत्वनपर भेट .

काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांची शहा कुटुंबीयांना सांत्वनपर भेट .


इंदापूर प्रतिनिधी: इंदापूरातील प्रसिद्ध व्यापारी, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास (भाई) विठ्ठलदास शहा यांचे १० सप्टेंबर२०२२ रोजी दु:खद निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर इंंदापुर येेथे काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष तसेच आमदार संजय जगताप यांनी  शहा कुटुंबीयांची निवासस्थानी येऊन सांत्वन  भेट दिली

यावेळी शहा कुटुंबीयांचे मुकुंद शहा, भरत शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, इंदापूर अध्यक्ष स्वप्निल सावंत, काकासाहेब देवकर, चमनभाई बागवान, आबासाहेब निंबाळकर, महादेव लोंढे, श्रीनिवास शेळके, श्रीनिवास पाटील, स्वप्नील चिंचकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.


close