shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील मेहकरी येथील अशोक छगन पालवे यांच्यावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल..!

शाखा अभियंता श्री संदीप विठ्ठल बराट यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासह दिनांक 24 /9 /2022 रोजी टाकलेल्या धाडीमध्ये अशोक छगन पालवे हे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी वीज चोरी करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना 30,680 रुपये इतका दंड शाखा अभियंता बराट यांनी केला होता संबंधित ग्राहकाने मुदतीत दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर  नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 701 भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  पुढील तपास सब इन्स्पेक्टर राजेंद्र सानप करत आहेत.






close