shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उज्जैन येथील महाकाल लोकार्पणानिमित्त पिंपळनेर शहर येथे भाजप युवा मोर्चा पिंपळनेर मंडळातर्फे शिव मंदिरात महाआरती...!

सामोडे प्रतिनिधी : (दिलीप घरटे) 

उज्जैन येथील महाकाल लोकार्पणानिमित्त पिंपळनेर शहर येथे भाजप युवा मोर्चा पिंपळनेर मंडळातर्फे शिव मंदिरात महाआरती ठेवण्यात आली याप्रसंगी भाजपाच्या धुळे जिल्हाध्यक्ष सौ. सविताताई पगारे डॉ. पगारे, ज्येष्ठ कार्यकर्ते शहर उपाध्यक्ष श्री. प्रकाश अहिरराव सौ. अहिरराव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.


तसेच याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रदीप आबा कोठावदे, जिल्हा चिटणीस श्री. मोतीलाल पोतदार, इंजिनिअर सेल अध्यक्ष श्री नंदन साहेब, मंडळ सरचिटणीस श्री प्रमोद गांगुर्डे, श्री रामकृष्ण एखंडे मंडलचिटणीस श्री शेखर बाविस्कर, शहराध्यक्ष श्री नितीन कोतकर श्री सुरेश पुराणिक, श्री योगेश बधान, श्री देवेंद्र कोठावदे, महिला अध्यक्ष सौ. वैशालीताई अहिरे श्री. अनिल जाधव, श्री प्रशांत कोतकर, श्री राजेंद्र एखंडे, श्री चौधरी काका, श्री रविंद्र भावसार, श्री संजय भिलाने, श्री महाले सर, श्री कुवर सर, श्री प्रवीण गांगुर्डे, श्री दीपक गांगुर्डे, श्री संतोष भामरे, श्री राहुल शहा, श्री बोदानी. श्री दिनेश भालेराव. श्री बाबा आहिरराव श्री निलेश भावसार श्री उजेक पवार श्री निलेश सोनवणे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक मंडल अध्यक्ष श्री पंकज भावसार श्री कल्पेश नेरकर श्री चेतन बिरारीस श्री किशोर चौधरी श्री गणेश खैरणार श्री प्रशांत जगताप श्री ललित दुसाने हे होते.
close