shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

Breaking News..! उध्दव ठाकरेंनी घेतली निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात धाव..!


मुंबई :  निवडणूक आयोगाने  दिलेल्या निकालानंतर शिंदे गट व शिवसेनेच्या ठाकरे गटाची पुरती दमछाक झाली..!  

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी आधी शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातली आणि धनुष्यबाण या पक्ष  चिन्हाला निवडणूक आयोगाने गोठवले. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध शिवसेनेच्या ठाकरे गटाने मी हाय कोर्टात धाव घेत आयोगाच्या निर्णयाला  तातडीनेए स्थगिती द्यावी. अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे. 

उद्धव ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आमच्या गटाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे  आजच याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाकडे केली आहे.
close