सायली ताईच्या निखळ प्रेमाने परदेशातील हे पाहुणे भारावून गेले..
पुणे:- पुणे येथील मुकेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून इराणी पाहुण्यांना आमंत्रित केले होते.त्यावेळी सायली ताईच्या कुटुंबियांनी उत्साह पुर्ण वातावरणात त्यांचे स्वागत केले. सायलीची डॉक्युमेंटरी व सुंदर नृत्य पाहुण्यांना पाहायला मिळाले, आकाशदादा अशोक पवार याचे सुंदर गाणं, अहमदनगर येथून खास मुकेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र पवार यांच्या निमंत्रणाला मान देऊन आलेल्या विजयलक्ष्मी ताई गुंजाळ यांनी सुद्धा विविध गीते सादर केली..!
सायलीताई पााहुण्यांचे स्वागत करताना
आकाश पवार यांचे सन्मान करताना
मुकेश प्रतिष्ठानच्या वतीने सायली ताईंच्या सर्व कुटुंबीयांचे आभार मानून धन्यवाद दिले.
त्या इराण देशातील पाहुण्यांना सायली ताईने तयार केलेल्या वस्तू भेट देण्यात आल्या....
सुरेंद्र दादा दांगट यांच्या हस्ते ( *मुकेश प्रतिष्ठानच्या* परिवारा कडून) परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले. सोबत प्रसन्न दादा...
अमोल दादा सातपुते, अमित पवार यांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले.

