shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खळी या ठिकाणी उत्साहामध्ये शनि महाराजांची यात्रा

शिर्डी प्रतिनिधी  (संजय महाजन) :-
खळी गावचे ग्राम दैवत शनेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्त खळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये दिनांक 23 व 24 या दोन दिवशी मोठ्या उत्साहामध्ये शनि महाराजांची यात्रा पार पडली. याप्रसंगी कै. लहान भाऊ देवराम सातपुते यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र गणेश भाऊ सातपुते व बाळासाहेब सातपुते यांच्या मार्फत हगाम्यातील मानाची कुस्ती पैलवान अजित सोपान आंधळे यांची व अश्वि. येथील बर्डे या दोन्हीही नामावंत पैलवान मध्ये कुस्ती रंगली व या कुस्तीमध्ये खळीतील अजित आंधळे यांनी बाजी मारली.

यावेळी खळी गावातील यात्रा कमिटी व जनसेवेचे सुरेश भाऊ नागरे प्रवरा शिक्षक सोसायटीचे संचालक प्राध्यापक रमेश सानप. ग्रामपंचायत सदस्य सचिन आव्हाड भाऊसाहेब नागरे भानदास उगलमुगले लक्ष्मण भाऊ उगलमुगले सोमनाथ सानप पैलवान सोपान आंधळे अर्जुन गवळी सुभाष कांगणे गोरख घुगे शिवाजी वाघमारे पांडुरंग वाघमारे गुरुजी राजेंद्र जमदाडे सोमनाथ नागरे सतीश भाऊ वाघमारे हौशीराम नागरे सुनील सानप गणेश पालवे व सतीश शिंदे बाबासाहेब आंधळे खळीगावचे उपसरपंच राजेंद्र चकोर पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णाभाऊ कांगणे रघुनाथ पाटील कांगणे राजाराम घुगे माजी सरपंच भाऊसाहेब घुगे व पंचक्रोशीतून आलेले सर्व शनेश्वर भक्त पहिलवान गावातील ग्रामस्थ उपस्थित सर्व मान्यवर यांनी मोठ्या उत्साहांमध्ये यात्रेमध्ये व कुस्ती हगाम्यामध्ये मोठ्या जल्लोषांमध्ये सहभाग घेतला व यात्रा कमिटीने यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा साजरी केली.
close