आओ साई श्री खंडोबा मंदिरात जर्मनी वरून आलेल्या साई भक्तांचा सत्कार
शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):
शिर्डी आओ साई श्री खंडोबा मंदिर येथे जर्मनी वरून आलेल्या साई भक्तांनी श्री खंडोबा महाराजांचा आशीर्वाद घेऊन दर्शन घेतले.
ट्रस्टच्या वतीने श्री म्हाळसापती परिवार च्या वतीने सत्कार व सन्मान करताना संदीप नागरे, दीपक नागरे, अजय नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

