shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्या रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर येथे मोफत शुगर तपासणी शिबिराचे आयोजन.

उद्या रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूर येथे मोफत शुगर तपासणी शिबिराचे आयोजन.                       
इंदापूर प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ येथील इमारतीमध्ये शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता मेडिकल शिबिरा द्वारे मोफत शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब इंदापूरचे चेअरमन नरेंद्र गांधी यांनी दिली असून या मोफत शुगर तपासणी शिबिराचे नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे. रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्याद्वारे अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी व समाजसेवा  त्यांच्याद्वारे होत आहे.
close