इंदापूर प्रतिनिधी: बालदिन हा लहान मुलांच्या आनंदाचा व कौतुकाचा दिवस असतो. याच दिवशी आपले लहानपण कसे आनंदी होते ते या लहान मुलांमध्ये ज्यावेळी गप्पा गोष्टी करत असतो त्यावेळी त्या आठवणींना उजाळा मिळते. आपल्यालाही बाल दिनानिमित्त आनंद मिळतो म्हणून बालदिना दिवसी अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे लहान मुलांमध्ये जाऊन गप्पा मारून त्यांचे तोंड गोड करून बाल दिनाचा आनंद लुटतात. असाच आनंद राजश्री शाहू मेडिकल इंदापूरच्या मयुरा पाटील, एस. व्ही. ऍग्रो सोल्युशनच्या स्वाती करे, तसेच शिक्षक पत्नी राणी जाधव यांनी दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी इंदापूर येथील मूकबधिर शाळेतील मुलांना बरोबर गप्पा गोष्टी करत त्यांच्यात मिसळून या मुलांचा आनंद द्विगुणित करत गोड खाऊ देऊन खऱ्या अर्थाने बालदिन साजरा केला. यावेळी मूकबधिर शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

