shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयुक्त शितल उगले यांचा जैन सिनियर सिटीझनने केला सत्कार ...


प्रतिनिधी : आसावरी वायकर

सोलापूर : २४ /   जैन सिनियर सिटीझन ऑर्गनायझेशन, सोलापूर तर्फे दि . २२ नोव्हेबर रोजी नूतन आयुक्त मा.शीतल उगले तेली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

  याप्रसंगी जैनस्कोच्या अध्यक्षा डॉ.सरिता कोठाडिया, संस्थापक अध्यक्ष चंदूभाई देढीया, सुभाष लुणावत,अरूण धुमाळ, बाहुबली भूमकर, नंदकुमार कंगळे, प्रेमचंद मेने,सुर्यकांत शहा, राजकुमार कोठाडिया,प्रशांत वायकसकर, कामिनी गांधी, नंदकुमार रणदिवे, सतिश चौगुले,विजया शहा तसेच समाजाचे सर्व मान्यवर व ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते.
close