shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सांगली जिल्ह्याचे नूतन एसपी माननीय डॉक्टर बसवराज तेली यांचे आदिवासी पारधी महासंघाचे वतीने करण्यात आले शुभेच्छा देऊन स्वागत..!

सांगली:- सांगली जिल्ह्याचे नूतन एसपी माननीय डॉक्टर बसवराज तेली साहेब यांचे जत येथे डी वाय एस पी ऑफिस मध्ये एस पी साहेबांचे आदिवासी पारधी महासंघाचे वतीने शुभेच्छा व स्वागत करण्यात आले.

त्यावेळी जतचे डी वाय एस पी डॉक्टर रत्नाकर नवले साहेब व जत पी आय राम घरी साहेब व अल्पसंख्यांक अध्यक्ष शफिक भाई इनामदार पापा शेख व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण बिजर्गी मकसूद भैया नगर जी शांतते कमिटीचे उपस्थित असलेले सर्व पोलीस पाटील उपस्थित सर्व पत्रकार ज्येष्ठ नागरिक सर्वांनी एसपी साहेबांचे सत्कार व अभिनंदन केले.

close