shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य चे विभागीय कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विभागाचे डॉ. दादासाहेब कोळी यांच्या हस्ते पुणे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व इंदापूर तालुकाध्यक्षाची यांची निवड करून दिले नियुक्ती पत्र

इंदापूर येथे आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य चे विभागीय कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विभागाचे डॉ.  दादासाहेब कोळी यांच्या हस्ते पुणे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व इंदापूर तालुकाध्यक्षाची यांची निवड करून  दिले नियुक्ती पत्र 
इंदापूर प्रतिनिधी:आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी कोळी महासंघ, महाराष्ट्र राज्याचे  डॉ दशरथ भांडे ,माजी पशुसंवर्धन आणि खनिकर्म दारूबंदी प्रचार कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य व राज्याध्यक्ष, आदिवासी कोळी महासंघ, महाराष्ट्र राज्य, राज्याध्याक्ष, आदिवासी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष,यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ.  दादासाहेब कोळी ,विभागीय कार्याध्यक्ष, आदिवासी कोळी महासंघ, पश्चिम महाराष्ट्र विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष व इंदापूर तालुकाध्यक्षाची निवड इंदापूर येथील शासकीय विश्रामग्रह इंदापूर येथे नियुक्ती करण्यात आली आज दि. ८ नोव्हेंबर२०२२ रोजी झालेल्या  कार्यक्रमात विविध पदांची नियुक्तीपत्रे आदिवासी कोळी महासंघ,महाराष्ट्र राज्य याच्या वतीने या ठिकाणी पत्र नियुक्ती देण्यात आले . परमेश्वर चंद्रसेन मगर  इंदापूर यांची आदिवासी कोळी महासंघाच्या इंदापूर शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच दत्तात्रय बबन कोळी, निरानरसिंगपूर यांची इंदापूर तालुका आदिवासी कोळी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली तसेच मा. श्री. संजय तुकाराम मोरे मु.तक्रारवाडी- भिगवण यांची आदिवासी कोळी महासंघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच  प्रशांत भानुदास शिताप यांची आदिवासी कोळी महासंघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी डॉ.  दादासाहेब कोळी ,विभागीय कार्याध्यक्ष, आदिवासी कोळी महासंघ, पश्चिम महाराष्ट्र विभाग,महाराष्ट्र राज्य  यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली .सर्वच नवनिर्वाचित सदस्यांचा आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन तळागाळातील कोळी समाजाला न्याय देण्याची आपली भूमिका व या समाजासाठी काम करण्यासाठी आपण सदैव तत्पर रहाल सदैव संघटनेच्या यशासाठी विजयासाठी आपण आपले प्रामाणिक योगदान देऊन अत्यंत कार्य करावे यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा.

जय राघोजी भांगरे, हर हर महादेव,जय महर्षी वाल्मिकी आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य.
close