इंदापूर प्रतिनिधी: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या१०व्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेचे पुजन इंदापूर जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले.
यावेळी विशाल बोंद्रे शिवसेना जिल्हा समन्वयक , नितीन शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख, अरूण पवार शिवसेना तालुका समन्वयक, महादेव सोमवंशी शहर प्रमुख, वसंत आरडे, दुर्वास शेवाळे शहर संघटक, उपतालुकाप्रमुख धोंडीराम सोनटक्के, उपशहर प्रमुख दादा देवकर, उपशहर प्रमुख बंडू शेवाळे, अंकुश गलांडे विभाग प्रमुख,संतोष क्षिरसागर उपशहर प्रमुख, शाखाप्रमुख सुरवड हनुमंत कांबळे, महादेव देवकर रेडा शाखाप्रमुख प्रमुख, अजित रेडके व शिवसैनिक उपस्थित होते.

