shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळेत मानवी हक्क दिन साजरा..!

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :
दिनांक 10 रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी, येथे आज जागतिक मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला यानिमित्त मुलांना मानवी हक्कांविषयी माहिती सांगुन मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. 

याप्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती घुले मॅडम यांनी मानवी हक्क दिनाविषयी माहिती सांगितली.  याप्रसंगी श्रीमती हेमलता पवार मॅडम, श्री नासिर देशमुख सर, श्रीमती नंदा शेळके मॅडम, श्री मंगेश वाकचौरे सर, श्री बालाजी हनमंते सर, श्री दिपक कोकणे सर, श्री ओमप्रकाश खताळ सर तसेच शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
close