shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान नरेंद्रजी मोदीं कडून आप्पासाहेब ढूस यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा..!

देवळाली प्रवरा - 

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांचे कडून आज  जन्मदिनाच्या शुभेच्छा मिळाल्याने मनस्वी आनंद होत आहे..!

देशातील खेळाडूंप्रती अत्यंत सजग असणारे पहिले पंतप्रधान या निमित्ताने आज अनुभवण्यास मिळाले..
पंतप्रधान मोदी साहेबांनी यापूर्वीही ट्विटर द्वारे मेसेज पाठवून काही अडचण असल्यास कळवावे असा मेसेज पाठवून चौकशी केलेली आहे..
आज जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात आजही देशातील खेळाडूंप्रती त्यांची असलेली सद्भावना त्या निमित्ताने जाणवली..
पंतप्रधान महोदयांचे ढूस परिवाराच्या वतीने व राज्यातील तमाम सहासी खेळाडूंच्या वतीने मी हार्दिक आभार व्यक्त करतो.. धन्यवाद..!
आप्पासाहेब भिमराज ढूस

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू 
तथा.., अध्यक्ष - प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ व प्रहार श्रमिक सेवा संघ.
close