shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहता तालुक्यातील पिंपळवाडी गावचे सरपंच यांचा सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) राजकीय बातमी 
राहाता तालुक्यातील पिपंळवाडी गावचे सरपंच यांचा सत्कार सुजय पर्व ग्रुपच्या वतीने करण्यात आला.  पिपंळवाडी गावचे सरपंच माननीय रामनाथ नानासाहेब पाटील तुरकणे व राहाता तालुका सभापती दिपक भैय्या तुरकणे यांच्या सत्काराचे नियोजन सुजय पर्व ग्रुपच्या वतीने करण्यात आले, तसेच सत्कार करतानी युनूस भाई पाठान. आप्पासाहेब पगारे. विकास पगारे.पप्पुभाई शेख. शाबाज पठान. राहुल आण्णा तुरकणे. जाबाज पठान. अनिकेत पगारे. नितीन जाधव. निलेश शिंदे. सर्व कट्टर समर्थक उपस्थित राहुण सरपंच साहेबांचा सत्कार करण्यात आला.

 तसेच राहुल आण्णा तुरकणे पाटील यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांपासून आपले भरपूर कामे मार्गी लावण्यासाठी सरपंच व उपसरपंच व ग्रामसेवक यांनी दिवस रात्र ऐककेले तसेच राहुल आण्णा तुरकणे यांनी स्पष्ट सांगितले की पिपंळवाडी गावात सीसीटीव्ही कॅमेरे. पाणीपट्टी दर कमी करणे. गावातील वेशीचे बॉल्क .स्मशान भुमीचे गेट. प्राथमिक शाळेत फरशी बसवणे. प्रत्येक पोलावरती सेटलाईट. गावातील पाण्यासाठी सेपरेट डिपी गावचे फुटलेले रसत्याचे खड्डे बुजवणे असे बरेच कामे पूर्ण झाल्याने सरपंच साहेबांचा सत्कार करण्यात आला व अभार मानले.
close