shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१८जानेवारी प्रजापिता ब्रह्मा यांचा 54 वा स्मृती दिवस संपन्न..!

आळेफाटा (दि.18 जानेवारी)

प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालय आळेफाटा सेंटरवर परिसरातील सर्व 150 ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी यांच्या उपस्थितीत ब्रम्हा बाबांचे कार्य आणि पुरुषार्थ ईश्वरीय सेवा व त्याग यांना उजाळा दिला गेला. ब्रह्मा बाबा हे निराकार शिव परमात्म्याचे साकार माध्यम बनून त्यांनी सर्व जगापर्यंत ईश्वरीय संदेश पोहोचवण्याची मोठी सेवा केली. 

सेंटरच्या प्रमुख शितल दीदी यांनी ब्रह्मा बाबांची जीवन कहाणी अतिशय मार्मिक शब्दात सांगितली. ब्रह्मा बाबा यांनी आपल्या त्यागी तपस्वी जीवनातून लाखो आध्यात्मिक स्री पुरुष घडवले.त्यांचे जीवन चरित्र आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
close