shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्व.शंकरराव भागवत काळे यांचे प्रथम पुण्यस्मरण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
रवीवार दिनांक २२ जानेवारी २०२३

📌 स्व.शंकरराव भागवत काळे पा. यांचे प्रथम पुण्यस्मरण..!! 

श्रधेची अन निष्टेची तूम्ही गुंफिली फुले !
प्रतिष्ठा लाभो केवळ आम्हां तुमच्यामुळे !!
कष्टातून केला तूम्ही उभा सर्व पसारा !!!
संसाराच्या नभात वाटे झाला मंगल तारा !!!!

राहुरी (आरडगाव) : राहुरी तालक्यातील आरडगाव येथील प्रगतशील शेतकरी स्व.शंकरराव भागवत काळे पाटील यांचे सोमवार दिनांक २३/०१/२०२३ रोजी सकाळी ठिक १० : ०० वाजता प्रथम पुण्यस्मरण  निमित्ताने  ह.भ.प. अनिल महाराज तुपे, नाशिक यांचे हरिकिर्तन होणारं आहे.

      तरी या निमित्ताने सर्व ग्रामस्थ, नातेवाईक,आत्पेष, सगे-सोयरे,प्रियजन,भाविक भक्तांनी या हरिकिर्तनाचा तसेच महाराजांच्या सुश्राव्य वाणीचा, आवश्य लाभ घ्यावा  अशी विनंती समस्त काळे पाटिल परिवार (आरडगाव)  यांचे वतीने करण्यात येत आहे.  ठिकाण  केंदळ रोड, काळे वस्ती,आरडगाव ता. राहुरी जिल्हा अहमदनगर.

 गं.भा.मंगल शंकरराव काळे (पत्नी)
श्री.भरत शंकरराव काळे (मुलगा)
श्री.किशोर शंकरराव काळे (मुलगा)
सौ. सुनंदा दिगंबर दिघे (मुलगी)

📍ह.भ.प. अनिल महाराज तुपे, नाशिक यांचे हरिकिर्तन 

📍ठिकाण - केंदळ रोड, काळे वस्ती, 'आरडगाव' ता. राहुरी जिल्हा अहमदनगर.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close