shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्या इंदापुर हिंदी अध्यापक संघ करणार उपक्रम शील शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार

उद्या इंदापुर हिंदी अध्यापक संघ करणार उपक्रम शील शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार
इंदापूर प्रतिनिधी:दि २१ रोजी निमगाव केतकी येथील केतकेश्रर कार्यालयात हिंदी अध्यापक संघ इंदापूर आयोजित निबंध प्रतियोगिता,उपक्रमशील शिक्षक,सेवानिवृत शिक्षक यांचा सत्कारचे आयोजन या कार्यक्रमात केले आहे. अशी माहिती संघाचे अध्यक्ष  एस टी मुलाणी यानी दिली.
 कार्यक्रम चे अध्यक्ष  शिक्षक मा.  आमदार  दत्तात्रय सावंत सर प्रमुख अतिथि डॉ छाया पाटील ,डॉ केलास जाधव, डॉ गणेश करे पाटील, पी ई कुलकर्णी, अशोक मर्चेंट, विठ्ठल शिंदे ,मुख्याध्यापक संघ चे सर्व पदाधिकारी हजर राहणार आहेत .या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शाळां नी सहभाग घेतला आहे. सर्वानी उपस्थित राहवे असे आवाहन सचिव  के डी भोंग यानी केले आहे.
close