shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील भावडी, चांडगाव ,अगोती नंबर एक, या गावांच्या परिसरामधील ९१ ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर  कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील भावडी, चांडगाव ,अगोती नंबर एक, या गावांच्या परिसरामधील ९१ ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी
इंदापूर प्रतिनिधी:शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर दि. १२जानेवारी २०२३ रोजी कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील भावडी, चांडगाव ,अगोती नंबर एक, या गावांच्या परिसरामधील ९१ ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या वेळी  दुर्गे केशव विनायक संचालक कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्माफुलेनगर बिजवडी, तसेच कर्मयोगी चे कर्मचारी विभाग प्रमुख श्री जगताप साहेब ,श्री संतोष डोंगरे साहेब , श्री व्ही आर झगडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी झाली. 
तपासणी वेळी टोळी
मालक योगेश पांढरे, चव्हाण ताराचंद,झोळ मदन, मारुती मंद़पे, शेतकरी वर्ग श्री बाळू मारकड,, समाधान एकनाथ सूर्यवंशी, देवराज देशमुख श्री दादा बापू दळवी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी करताना डॉक्टर कुंभार सारंगी निलेश, नस॔ गौरी राठोड, सानिका फुलारी, अकतर शेख,केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व श्री संजय शेलार सर. या सर्वांचे उपस्थितीमध्ये आरोग्य तपासणी पार पडली.
,
close