shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निधन वार्ता : बाभुळगाव येथील प्रगतशिल शेतकरी कै. दगडु साळबा पाटोळे यांचे निधन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शनिवार दिनांक २८ जानेवारी २०२३

निधन वार्ता : बाभुळगाव येथील प्रगतशिल शेतकरी कै. दगडु साळबा पाटोळे यांचे निधन..!!

राहुरी -  निधन वार्ता : बाभुळगाव ता राहुरी येथील प्रगतशिल शेतकरी कै दगडु साळबा पाटोळे वय ७५ यांचे अत्पशा आजाराने दुख:द निधन झाले.
  त्यांच्या पश्चात  पत्नी ,दोन मुले, दोन मुली दोन सुना तीन नातु असा परिवार असुन ते बाभुळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close