shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना शिर्डी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न...

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ):-
 श्री साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना शिर्डी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रम आगदी आनंदात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.मनिषाताई शिवाजीराजे गोंदकर पाटील तर उपाध्यक्षास्थानी सौ.वंदनाताई राजेंद्र गोंदकर पाटील ह्या होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री साईबाबा संस्थानच्या माजी विश्वस्त व शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा सौ.अनिताताई जगताप पाटील तसेच पल्लवीताई सुजित गोंदकर पाटील, वैशालीताई गोंदकर पा,सौ.लुटे ताई,सौ.कविताताई कोते पाटील इतर महिला उपस्थित होता.


यावेळी मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले,संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र जगताप पाटील बापूसाहेब कोते, रायभान डांगे,भाऊसाहेब दिघे,बाळासाहेब कोते,नामदेव सरोदे,आजित जगताप, राजेंद्र बोंठे, प्रशांत गोंदकर, भानुदास कोते,सुनिल शिंदे, बाळासाहेब जेजुरकर, सुकदेव बाराहाते,दिगंबर जगताप, संदीप जगताप, बाळासाहेब डांगे,दत्तात्रय गव्हाळे,सुनिल लोंढे,मधुकर कुलकर्णी, शिवरुद्र मुरगे,रोहन मुरुमकर, वसंत चौधरी, सुनील धरम,एकनाथ डांगे,क्रांतीवीर गायकवाड, सागर जगताप, सागर पाटील, सुयोग लोंढे व महिला प्रतिनिधी सौ.लता रायरीकर,सौ अंजली तांबे,सौ पोर्णिमा बनसोडे,सौ प्रतिभा भराड,सौ निशा बारसे आदी साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेचे पदधिकारी उपस्थितीत होते तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्री अरुणजी घोडके सर यांनी तर श्री साईबाबा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र सोपानराव जगताप पाटील,जनरल सेक्रेटरी बापूसाहेब गंगाधर कोते पाटील, उपाध्यक्ष प्रशांत भानुदास गोंदकर पाटील यांनी आभार मानले.
close