shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची 646 वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी..


शिर्डी : (संजय महाजन):
खळी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची 646वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी राजहंस दुध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील चकोर संगमनेर तालुका चर्मकार विकास संघ युवा अध्यक्ष बाळासाहेब सातपुते सामाजिक कार्यकर्ते सोपान उगलमुगले सुभाष कांगणे सोने बापू लबडे. शिवाजी लबडे सिताराम सातपुते रे वजी सातपुते रावसाहेब तांबे दिगंबर लबडे एकनाथ नागरे सिताराम लबडे दिलीप वाघमारे संपत थोरात बाळू वाघमारे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
close