shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विभागीय सचिवपदी श्री.मंगेश मदनकर यांची निवड.

अमरावती - राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अकोला विभागाच्या "विभागीय सचिव" म्हणुन श्री.मंगेश मदनकर यांची सर्वानुमते निवडक करण्यात आली.
राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्येवर राज्य कार्यकारीनी व जिल्हा कार्यकारीनी यामध्ये समन्वय साधत सोडवणुक करतील अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

राजाध्यक्ष श्री.पुष्पराज राठोड, राज्य संघटक श्री.मनोज सरदार, अमरावती जिल्हाध्यक्ष श्री.योगेश गवई यांनी त्यांची निवड करून संघटनेत स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या या निवडीबद्दलअकोला,अमरावती,वाशिम,यवतमाळ,बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
close