shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवजयंती निमित्त कु.यशश्री मोरे ची अदाकारी होतोय तुफान वायरल.

शिवजयंती निमित्त कु.यशश्री मोरे ची अदाकारी होतोय तुफान वायरल.
इंदापूर - वालचंदनगर येथील गायकवाड वस्ती येथे लहान मुले व मुलींनी केली अनोखी शिवजयंती साजरी.गायकवाड वस्ती येथील शिवजयंती मध्ये यशश्री विक्रमसिंह मोरे यांनी केलेली येसूबाई चे पात्र व त्यातील तिने बोललेले शब्द तुफान वायरल होत आहेत.यशश्री मोरे ह्या इयत्ता  पाचवी मध्ये भारत चिल्ड्रन्स अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज येथे शिकत आहे.यशश्री ने केलेला येसूबाई व जिजामाता  चे केलेला अभिनय तुफान वायरल होत आहे.तिने केलेला पोवाडा देखील सर्वांच्या पसंतीस पडत आहे.यशश्री ही इंदापूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष  विक्रमसिंह मोरे व सौ माधुरी मोरे मॅडम यांची कन्या व वालचंदनगर च्या माजी सरपंच सौ छाया मोरे यांचे नात आहे.तिचे व्हिडिओ बघून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे कौतुक केले आहे.
close