shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पळसदेव व बांडेवाडी येथे राजवर्धन पाटील यांचे वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप.*


*पळसदेव व बांडेवाडी येथे राजवर्धन पाटील यांचे वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप.*
इंदापूर:दिनांक १ फेब्रुवारी भारतीय जनता पार्टी कोअर कमिटी प्रमुख , नीरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांचे वाढदिवसानिमित्त पळसदेव येथील आकाश काळेपाटील आणि मित्र परिवार यांनी पळसदेव व बांडेवाडी येथील १४० शालेय मुलांना चित्रकला वही , पेन्सिल , रंग पेटी देवून विधायक उपक्रम घेत राजरा केला.
         यावेळी आकाश काळेपाटील यांचेसह , सतिश जावळे , जावेद शेख , उमेश बांडे , रोहन बांडे ,विकास काळे ,विक्रम चिंतामणी
शिक्षक व मुले उपस्थित होती.

close