shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेळगाव येथे राजवर्धन पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

शेळगाव येथे राजवर्धन पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.

शेळगाव  उघडा मारुती येथील
युवा कार्यकर्त्यांनी  राजवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या सामाजिक उपक्रमातून शुभेच्छा.
इंदापूर: जनसामान्यांचे नेतृत्व व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र व निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांचा एक फेब्रुवारी हा अभिष्टचिंतन दिन असून त्यांच्या या अभिष्टचिंतना दिवसी सामाजिक उपक्रम म्हणून शेळगाव येथील उघडा मारुती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे युवा कार्यकर्त्यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन व खाऊवाटप करून सामाजिक उपक्रमातून अभिष्टचिंतन दिन साजरा करण्यात आला.
 यावेळी युवा नेते महेश खराडे यांच्या समवेत प्रशांत भुजबळ  , बबलू  निंबाळकर, कैलास जाधव , महेश भागे , अभिजित जाधव इत्यादी उपस्थित होते.
close