नगर । प्रतिनिधी :
ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मध्ये २९ जिल्हात वृक्षारोपण कार्य चालू आहे उमेश चव्हाण यांची बारामती येथे सामाजिक कार्य तसेच वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन कार्याची दखल घेऊन ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य खजिनदार नरेश गिरी यांनी निवड केली.
यावेळी प्रमोद भाऊ पवार, महेश लिबोरे, सागर जाधव, धिरज चव्हाण, उमेश चव्हाण, आकाश चव्हाण, गणेश चव्हाण, प्रतिक चव्हाण, अविनाश चव्हाण, शुभम चव्हाण, विकास चव्हाण, विठ्ठल चव्हाण, गणेश बोडरे आदी उपस्थित होते.

