shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने महादेवनगर शहा हॅपी व्हिलेज प्रोजेक्ट अंतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दिला वाटर फिल्टर.

रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने महादेवनगर शहा हॅपी व्हिलेज प्रोजेक्ट अंतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दिला वाटर फिल्टर.
इंदापूर: रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्यावतीने महादेवनगर शहा (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे या उद्देशाने या शाळेला (ता.२०) रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधत वॉटर फिल्टर भेट देण्यात आले.
 यावेळी रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, डिस्ट्रिक्ट चे  हॅप्पी व्हिलेजचे डायरेक्टर वसंतराव माळुंजकर, धरमचंद लोढा,मा.अध्यक्ष राकेश गानबोटे, पूढिल अध्यक्ष आझाद पटेल ,मा.अध्यक्ष पद्मसिंह जाधव, खजिनदार नितीनशेठ शहा, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,पारसमल बागरे, शहा ग्रामपंचायत सदस्य सौ.जयश्रीताई खबाले,  दादासो गलांडे, नामदेव कोळी, पिराजी खबाले व इतर सदस्य ,शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.तसेच आशीयाना प्रोजेक्ट अंतर्गत एका अपूर्ण घराचे पूर्ण करण्याचे ठरवले
close