यात्रेच्या तीसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगाम असायचा आणि कुस्त्याची सुरवात पै. मारुती वडार यांचे हस्ते त्यांना मान देऊन चालू व्हायची परंतु कालंतराने दादू चौगुले हे मारुती वडार नंतरचे महाराष्ट्र केसरी झाले होते, आणि ते पण श्रीरामपुर येथे यात्रेस आले असतांना श्रीरामपूर येथील जातीवादी काही मंडळीनीं मारुती वडार यांना मान न देता हा मान दादू चौगुले यांना देण्यास सुरवात केल्याचे पै. मारुती वडार यांच्या लक्षात आल्या बरोबर त्यांनी कुस्त्याच्या मैदानात अंगावरचे कपडे काढून कुस्ती चे पंचांना आव्हान दिले. हयाच ठिकाणी आताच्या आता दादू चौगुले आणि माझ्यात कुस्ती होऊन जाऊ द्या . आणि जो जिंकेल त्याला मान दया. त्यावर पंचानी माफी मागून तो मान पै. मारुती वडार यांना दिला होता. ही घटना माझ्या समोरची आहे. त्यानंतर पै . मारुती वडार श्रीरामपुर च्या यात्रेस पुन्हा आले नाही . त्यांना समाजाविषयी आदर होता. माझ्या वडिलांनी स्व . बाळासाहेब बाबुराव कु-हाडे यांच्या आग्रहास्तव आमचे घरी जेवण करण्यास आले होते. हा काळ होता. १९८० च्या आसपासचा जसे आज माननीय नागराजजी मंजुळे राज्यात व बाहेर सुद्धा नाव लौकिक आहे . तसे त्या जमान्यात पैलवान मारुती वडार यांचे नाव राज्यात गाजले आणि त्यांनी परदेशात पाकिस्तान मध्ये सुध्या जाऊन कुस्त्या केल्या होत्या .पै. मारुती वडार यांना मनापासून आदरांजली..!
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

