shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

मुंबई, दि. १४ : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.




            यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव विपीन सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

close