shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देश शिरवाडे येथे जेष्ठ नागरिक संघाची बैठक संपन्न..!

सामोडे - दिलीप घरटे प्रतिनिधी

    नुकतेच साक्री तालुक्यातील देश शिरवाडे येथे जेष्ठ नागरिक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मुरलीधर नारायण सोनवणे,सह सेक्रेटरी व माजी शिक्षक विजयराव सोनवणे,दशरथ शंकर सोनवणे, वसंत चौधरी, नामदेव बाबुराव महाजन,केशव बाबाजी सोनवणे आदी संघाचे प्रमुख उपस्थितीत होते.

     बैठकीत अनेकविध विषयांवर चर्चा करण्यात आली.जेष्ठांच्या समस्या समजून घेत.त्या सोडवण्यासाठी भर दिला जाईल असे आश्वासन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.चहापानाचा कार्यक्रम होऊन बैठक संपविण्यात आली.
close