धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवार* यांचे वतीने अहमदरजा सय्यद यांच्या वाढदिवस साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर अल्पसंख्याक सेलचे प्रमुख कार्यकर्ते अहमदरजा सय्यद (तशूभाई) यांचा वाढदिवस धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवार* यांचे वतीने बाब्रस मळा येथे साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर मा. उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख आंनद मखरे, मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, मा.नगराध्यक्ष अशोक गाणबोटे, निखिलशेठ बाब्रस, गणपत गवळी, एकनाथराव गारदी, शिवसेना नेते ज्ञानेश्वर चौगुले, मनोज भापकर, दत्तू शिंदे, समीर दुधनकर इ. बहुसंख्येने उपस्थित होते.

