shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईबाबांच्या पुण्यभूमी मध्ये केंद्रीय मंत्री रामदास जी आठवले यांचा सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 धार्मिक बातमी

शिर्डी साईबाबांच्या पुण्यभूमी मध्ये केंद्रीय पत्रकार संघाचे अधिवेशन हॉटेल नाईन कॉइन येथे संपन्न झाले.


हा कार्यक्रम प्रमुख पाहुणे रामदास जी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार तसेच अजित चव्हाण यांचा उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी मंत्री महोदय यांचा सत्कार करताना गफार भाई पठाण, बीजेपी प्रवक्ते व आयबीएन लोकमतचे संपादक अजित चव्हाण, युवा नेते नानासाहेब शिंदे, केंद्रीय पत्रकार संघांचे अध्येक्ष संदीप कसालकर व पत्रकार बंधू उपस्थित होते.
close