प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
देशाचे पंतप्रधान मा.नरेद्रजी मोदी यांचा संकल्पनेने
धारुर भाजपा मंडल येथे लोकनेत्या तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या आदेशावरून बीड जिल्हाच्या लोकप्रिय खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पाने मन कि बात दिव्यांग के साथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नगर अध्यक्ष धारुर डॉ. स्वरुपसिंह हजारी साहेब ,भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री. रमेशराव आडसकर , विक्रांत भैय्या हजारी ,भाजपा उपअध्यक्ष शिवाजी मायकर ,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा अध्यक्ष धनंजय घोळवे , जिल्हा उपाध्यक्ष धारूर सभापती महादेव तोंडे ,गोरख धुमाळ, मन कि बात संयोजक रामप्रभू (बाबा) मुंडे(भोगलवाडीकर) , शहराध्यक्ष भाजपा दत्ताभाऊ धोत्रे, गणेश बडे , मोहन भोसले ,अर्जुन तिडके, अशोकराव करे , सह सयोजक रोहनसिंह हजारी , विठ्ठल रमेश ,साखरे सचिन, दुबे नगरसेवक ,सुरेश लोकरे नगरसेवक बापूराव लगड, दादासाहेब घोळवे , दत्ता तिडके , राहुल तोंडे , बाळराजे लगड , अनंत कांदे, श्रीहरी लांब , कृष्णा तिडके, राधाकृष्ण ,चोले बाळासाहेब , पांचाळ ,कृष्ण मुंडे सह ईतर पद अधिकारी
या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पडल्या नंतर बाबा मुंडे यांनी सर्वांचेच आभार मानले.

