shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'द केरला स्टोरी' लोणीत ३०० मुलींना मोफत दाखवला

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शिर्डी यांच्या वतीने लोणी येथील नाथगंगा चित्रपट गृहात ३०० महिलांना मोफत 'द केरला स्टोरी' हा चित्रपट दाखविण्यात आला. 


याप्रसंगी माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, कमलाकर कोते, सुरेंद्र महाले, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री शुभम मुर्तडक, बजरंग दल जिल्हा सहयोग बजरंग दलाचे प्रमुख कार्यकर्ते आदित्य वाणी, अविनाश धुमसे, ज्ञानेश्वर वाडेकर, किशोर कोते, साईदीप भालेराव, ओमकार घोडके, मयूर भोंडगे, साईश देसाई, प्रेम लोखंडे, पंकज जावळे, संकेत नाणेकर, साहेब मोहिते, अथर्व सूर्यवंशी व बजरंग दलाचे सदस्य उपस्थित होते.
close