shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे जिल्हा मध्ये बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रचा प्रथम क्रमांक आल्या बद्दल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतिने सत्कार.

पुणे जिल्हा मध्ये बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रचा प्रथम क्रमांक आल्या बद्दल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतिने सत्कार.
 इंदापूर प्रतिनिधी: पुणे जिल्हा मध्ये बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते  हर्षवर्धन पाटील  यांच्या नेतृत्वाखालील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.अभिषेक ताटे, डाॅ.ज्ञानेश्वर भायगावकर ,डाॅ. विनोद घोगरे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आशा वर्कर्स, शिपाई कर्मचारी इत्यादींचा सत्कार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतिने करण्यात आले.

यावेळी संतोष  सुर्यवंशी, मनोज जगदाळे, पवन घोगरे, सचिन सावंत, ग्रा. प.सदस्य मुनीर आतार, ग्रा. प सदस्य अंकुश शेंडगे,शरद गायकवाड, महादेव कांबळे, पत्रकार राकेश कांबळे, पत्रकार गणेश कांबळे,इ मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे आयोजन ग्रा. प सदस्य दादासाहेब कांबळे, चिंतामणी गायकवाड, मुजमीन तांबोळी, रोहित चव्हान, गणेश थोरपे यांनी केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावित रमाकांत म्हसवडकर यांनी केले. 
close