shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजचा बारावीचा 88.70% तर दहावीचा 81.60% निकाल*

*सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेजचा  बारावीचा 88.70% तर दहावीचा 81.60% निकाल*
इंदापूर प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेच्या इंदापूर येथील सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनियर कॉलेज (विज्ञान )चा इयत्ता बारावीचा निकाल 88.70% व दहावीचा निकाल 81.60% लागला. इयत्ता बारावी विज्ञान परीक्षेस  एकूण 62 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 
प्रथम तीन आलेले विद्यार्थी-
प्रथम- प्रणव प्रवीण व्यवहारे, 
एकूण गुण...496     82.67% 
 द्वितीय -ओम राजेश चिकणे 
,एकूण गुण....395.   65.83% 
तृतीय -सुरज मल्हारी अभंग 
एकूण गुण...367     61.17% 
इयत्ता दहावीचे 87 विद्यार्थी प्रविष्ट झाले.त्यापैकी 71 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
15 विद्यार्थी विशेष प्राविण्य,
22 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर
 27 विद्यार्थी  द्वितीय श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.
प्रथम तीन विद्यार्थी-
प्रथम कु. वाघमोडे वैष्णवी बाळू एकूण गुण      450    90%
 द्वितीय- कु.बोराटे किरण संतोष एकूण गुण     426    85.20%
तृतीय- कु. देवकुळे आदिती धनाजी एकूण गुण     425         85%
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भास्कर वाबळे, शाळा समिती सदस्य प्रदीप गारटकर, विठ्ठल ननवरे ,श्रीधर बाब्रस, डॉ.लहू कदम, डॉ.श्रेणिक शहा ,नगरसेवक कैलास कदम नगरसेविका  राजश्री मखरे,पर्यवेक्षिका पुष्पा काळे, माजी विद्यार्थी,पालक शिक्षक संघ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक यांनी अभिनंदन केले.
close