shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीनाथ विद्यालय वडापुरी मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी.

श्रीनाथ विद्यालय वडापुरी मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी.

विद्यार्थिनींनी शाहू महाराजांच्या जीवन कार्याविषयी केले भाषण.
इंदापूर प्रतिनिधी: आज वार सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी श्रीनाथ विद्यालय वडापुरी मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून साजरी करण्यात आली .
तसेच यावेळी  शाहू महाराजांच्या जीवन कार्याविषयी 
विद्यार्थिनी शाहू महाराज जयंतनिमित्त सायली धनंजय चंदनशिवे इ.७वी , जानवी ब्रह्मदेव चंदनशिवे इ.९वी, वैष्णवी शहाजी पवार इ.१०वी यांनी भाषण केले.
त्यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी तपासे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
.
close