shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक एकर जमीन घेऊ नका पण मुलाचे शिक्षण पूर्ण करा...नंदकिशोर मुंदडा..!!


प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                         
केज तालुक्यातील एकुरका  येथे नीट परीक्षेत एम.बी.बी.एस.साठी पात्र झालेल्या गुणवंत विध्यार्थी व विद्यार्थींनी यांचा सत्कार करण्यात आला. 


यामध्ये यश बापूसाहेब बांगर 665 मार्क, धीरज अरुण घुले 630,कु वैष्णवी भास्कर केदार 568,दीपक मोरे 535,निखिप भगवान केदार 476,गणेश  केदा 472, अक्षय नारायण केदार 400,सर्व राहणार एकुरका, प्रदून्न वासुदेव नेहरकर(केज )683, अभिषेक कोकाटे 540, ओम चौरे 580 मार्क  यांचा व  अथर्व बाबासाहेब ढाकणे 538 व 10 वी पास गुणवंत विद्यार्थी  विश्वास बाबासाहेब ढाकणे  100 टक्के मार्क, अदिती सुभाष गित्ते 96.1 मार्क, सचिन रामहरी केदार 95 टक्के प्रतीक्षा अनिल केदार 91 टक्के यांचा पण  सत्कार करण्यात आला.या वेळी मा. नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) , मा .उप .आयुक्त चंद्रकांत केदार , उपसभापती डॉ.वासुदेव नेहरकर, सुनील केंद्रे,सुनील भाऊ घोळवे,सुमंत धस,शिवाजी पाटील,संतोष जाधव पपू दराडे सरपंच, संजय केदार सरपंच, जाधव  सरपंच, अनंत हांगे, गोरख भांगे सरपंच, अंगद मुळे, महादेव तांबडे, यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमचे आयोजन  मा वसंत भाऊ केदार( माजी पंचायत समिती सदस्से ) हे सन  2002पासून करत आहेत. 

1865 लोकसख्या असलेल्या गावा मध्ये आज पर्यंत 37 डॉक्टर, 12 एम पी एस सी मार्फत अधिकारी, 31 आजी माजी फोजी, 16 शिक्षक, 6 प्राध्यापक,  10 पोलीस, 11 नर्सिंग मुली सद्या कार्यरत आहेत. एकुरका हे गाव  पूर्ण पणे ऊस तोड व शेती करणारे गाव आहे. या कार्यक्रमा साठी सर्व गावकरी तसेच बाबासाहेब केदार सर, रामहरी केदार नाना, मनोहर धस, सर्जेराव केदार, शिवदार केदार, जोतिराव केदार,बाबुराव केदार, गोकुळ धस,भगवान केदार,प्रा हनुमंत केदार, शिवाजी टेलर, प्रशांत केदार, विलास केदार, नारायण केदार, नामदेव धस, ज्ञानोब धस ,श्रिगणेश केदार व स महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
close