shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकशाही दिनाचे ३ जुलै रोजी आयोजन

लोकशाही दिनाचे ३ जुलै रोजी आयोजन

 अहमदनगर जिमाका वृत्तसेवा :
 दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. ३ जुलै २०२३ रोजी दुपारी १-०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close