shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शाळेचा पहिला दिवस मुलांना पुष्प, पुस्तक आणि जिलेबीचे मिष्टांन देऊन श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये विद्यार्थींच स्वागत.

शाळेचा पहिला दिवस मुलांना पुष्प, पुस्तक आणि जिलेबीचे मिष्टांन देऊन श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये विद्यार्थींच स्वागत.
    इंदापूर प्रतिनिधी: शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताबरोबर सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी मध्ये संस्थेमध्ये प्रथम व विद्यालयातील तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच 
      इयत्ता आठवी व पाचवीतील स्काॅलरशिप परिक्षेस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुष्प व हार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला 
   शालेय पोषण आहाराबरोबर जिलेबीचे गोड भोजन देण्यात आले .
     संस्थेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री निंबाळकर सर यांचा सत्कार सणसर गावचे पोलिस पाटिल श्री राजेन्द्र चव्हाण व तावशीचे पोलीस पाटील सागर खरात यांनी केले व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आभार मानले.
close