shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातील वरून सरवदे याचे सेट परिक्षेत यश..!!

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज तालुक्यातील साबला या गावचे रहिवाशी असणारे व सध्या  हैद्राबाद विश्वविद्यालयात हिन्दी विभाग प्रमुख पदावर कार्यरत असणारे प्रो. विष्णु सरवदे यांच्या मुलांने सेट परिक्षा मध्ये यश संपादन केले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यात साबला या गावचे प्रो. विष्णु सरवदे यांचे चिरंजीव प्रा. वरुण विष्णु सरवदे हे पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या " महात्मा ज्योतिबा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात “प्राध्यापक म्हणुन कार्यरत असुन सन २०२२ मध्ये पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासना द्वारे  घेण्यात येणाऱ्या सेट परिक्षामध्ये "लाईफ सायन्स " विषयात त्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
close