कदमवस्ती शाळेतील मूलांना बारामती कँटल फीड यांचे वतीने वह्या वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:दि 1 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवस्ती गलांडवाडी येथील शाळेत बारामती कँटल फीड्स प्रा. लि यांचेकडून शाळेतील सर्व मुलांना वह्याचे वाटप करण्यात आले.यावेळी बारामती कँटल फीड्स चे मेटकरी साहेब , मनोहर भोंडवे व शाळा समिती अध्यक्ष गणेश कदम यांचे हस्ते वह्या वाटप करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक वसंत फलफले यांनी स्वागत केले. उपशिक्षक सारिका भोंग यांनी आभार मानले. यावेळी मुले , पालक उपस्थित होते.

