इंदापूर प्रतिनिधी:दि.७ सप्टेंबर कृष्ण जन्म अष्टमी व गोपाळकाला दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये गोपाळकाला सण साजरा करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये इयत्ता १ ते १२ वी मधील विद्यार्थ्यानी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यानी कृष्ण आणि राधा यांची वेशभूषा परिधान केली होती. कृष्ण जन्म अष्टमी व गोपाळकाला साजरा करताना एल. जी.बनसुडे विद्यालयातील वातावरण कृष्ण उल्हासित असे झाले होते.कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे संस्थेचे सचिव नितीन बनसुडे, M.T.S परीक्षेचे समन्वयक काशीद सर ,प्राचार्या-वंदना बनसुडे मॅडम, मुख्याध्यापक राहुल वायसे , विभाग प्रमुख शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

