शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
रविवार दिनांक २९ ऑक्टोंबर २०२३
डॉ.अक्षता भांड हिचे एम.पी.एस्,सी परीक्षेत सुयश..!!
राहुरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC) परीक्षेत चांदेगाव येथील
अक्षता चंद्रकांत भांड कलास वन श्रेणी मध्ये उत्तीर्ण होऊन तीची पशुधन विकास अधिकारी कृषी, पशुसंर्वधन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र अधिकारी पदावर निवड झाली आहे.
डॉ.अक्षता भांड हि बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या आंबी भाग शाळेचे पर्यवेक्षक चंद्रकांत भांड सर यांची कन्या असून तिचे माध्यमिक शिक्षण याच विद्यालयात झाले आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

