shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्ते विकास भिंगारदिवेंचा वाढदिवस उत्साहात साजरा ...



प्रतिनिधी : नितीन आढाव

नगर : ८ / नगर तालुक्यातील दरेवाडी येथील मा . विकास भिंगारदिवे यांचा वाढदिवस दि . ६ ऑक्टोबर रोजी विविध  सामाजिक उपक्रमाने मित्र परिवारात उत्साहात साजरा करण्यात आला.

विकास भिंगारदिवे हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतात . ते एका राजकिय पक्षाचे पदाधिकारी असुनही कोणताही गाजावाजा न करता सामाजिक उपक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा केला .

 यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून समाजकार्य आणि लोकसेवा हीच खरी सेवा असल्याचे सांगितले . अनेक सामाजिक , राजकिय  मान्यवरांनी यावेळी भिंगारदिवे यांना शुभेच्छा दिल्या .
close